कै. वि. मो. मेहता प्रशाला जुळे सोलापूर,येथे मराठी राजभाषानिमित्त कु.विधिका प्रवीण बुर्से इयता १ली हिने वाढदिवसानिमित्त शाळेस कुसुमाग्रज यांचा फोटो वर्गाशिक्षिका सौ सीमा कोरवलीकार यांचेकडे भेट दिला.
याबद्दल मुख्याध्यापिका सौ मंजुषा कुगांवकर यांनी शाळेतर्फे विधिकाचे अभिनंदन व तिच्या पालकांना धन्यवाद दिले .
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.