महापालिकेतील डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आरोग्य निरिक्षक पद्मावती इंगळे

महापालिकेतील डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आरोग्य निरिक्षक पद्मावती इंगळे 

सोलापूर  : महापालिका आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य निरिक्षक पद्मावती इंगळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

             महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी महापालिका हिरवळीवर

आरोग्य निरिक्षक पवनकुमार वाघमारे यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. 

           यावेळी सर्व्हन्ट सोशल फाऊंडेशन,  संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट, सुनिल भालेराव, उत्तम कसबे, सागर शिरसे, उमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य निरिक्षक पद्मावती इंगळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी असे – कार्याध्यक्ष – उमेश गायकवाड व सतिश नागटिळक, उपाध्यक्ष : अजय कांबळे व किशोर कांबळे, खजिनदार : शुभम रणखांबे, सह खजिनदार : अजय जाधव

सचिव : अमोल सांवत, सह. सचिव : परवेश शेख, प्रसिद्धी प्रमुख : रवि बनसोडे, प्रमुख मार्गदर्शक : भिमा सिताफळे, उत्तम कसबे, रजनीकांत बाळशंकर, विकी पात्रे, अनिल

जगताप, शितल बनसोडे,  काळे, पप्पू सातपुते, श्रीकांत भंडारे, आनंद गायकवाड, सुजित काळे, सुधाकर कांबळे, रमेश वाघमारे आदी.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *