माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांना अभिवादन 

माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांना अभिवादन 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त  नेहरू नगर येथील त्यांचे पुतळ्यास विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

         याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, जनसंपर्क अधिकारी  गणेश बिराजदार,संतोष राठोड, डॉ. भोजप्पा जाधव, हिराचंद राठोड, प्रेमसिंग राठोड, तात्या जाधव, शिवाजी पवार, थारु जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *