महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन !

 महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन !

 महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन !

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुना पुना नाका येथील  छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, शाम कन्ना, शिवाजी मोरे, विजय वंजारी, अशोक खडके,सिद्धू तिमीगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *